लाखात छान! नजरेचा बाण तिरकमान Deepika Padukone

Vaishali Patil

इंडियन स्पोर्ट्स ऑनर 2023 दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या कार्यक्रमात एकत्र आले होते.

Deepika Padukone

अभिनेत्रीने घट्ट अंबाडासोबत गोल्डन बॉर्डर असलेली साधी काळी साडी घातली होती. याचे काही फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहे.

Deepika Padukone

दिपिका ही सध्या मनोरजंन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

Deepika Padukone | Sakal

नुकतच ती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून दिसली.

Deepika Padukone

शाहरुख खान सोबतच्या 'पठाण'मध्ये ती दिसली.

Deepika Padukone

दिपिका आणि रणवीरची जोडीही चाहत्यांना खुप आवडते.

Deepika Padukone

दिपिकाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika Padukone | Esakal