Deepika Padukone: ओठ लाल, रंग लाल.. रेड चेरी दीपिका..

| Sakal

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने लाल रंगाची थीम ठेऊन फोटोशूट केले आहे.

| Sakal

यावेळी गडद लाल रंगाची पॅन्ट, जॅकेट आणि लाल रंगाची लिपस्टिक तिने लावली आहे.

| Sakal

दीपिका लवकरच शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटात झळकणार आहे.

| Sakal

याशिवाय ती सध्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात प्रचंड व्यस्त असल्याचेही बोलले जात आहे.

| Sakal