दीपिका पिल्ली ही अभिनेत्री आहे.
दीपिका पिल्लीचे प्रचंड चाहते आहेत.
दीपिका पिल्लीचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.
दीपिका पिल्ली ही एक युटूबर आहे.
दीपिका पिल्लीचे रेड कलरमधील वनपीस मधील फोटो चाहत्यांना आवडतात.
दीपिकाचे इस्टांग्रामवर मिलिअनमध्ये फॉलोअर्स आहेत.
ती सोशल मिडियावर नेहमी चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.
तिचे चाहतेही तिच्या फोटोंना कमेंट आणि लाईक्स करत असतात.