Deepika Singh : दिया और बाती फेम दिपीकाचा ग्लॅमरस लूक

| Sakal

 दीया और बाती फेम दीपिका सिंहची ओळख टेलिव्हिजनवरील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक  आहे

| Sakal

टीव्हीवर दीपिका बहुतांश वेळा संस्कारी, सोज्वळ भूमिकेत दिसून येते

| Sakal

परंतु वास्तविक जिवनात दीपिका अतिशय हॉट आणि बोल्ड आहे

| Sakal

सोशल मीडियावर दीपिका ऍक्टिव असते

| Sakal

दीपिकाच्या पोस्टवर असंख्य नेटकरी व्यक्त होत असतात

| Sakal

दीपिका सिंह नेहमीच इंस्टाग्राम रिल्स शेअर करीत असते

| Sakal

तिच्या आकर्षक अदांमुळे सोशलमीडियाचा पारा नेहमीच वाढतो. तिच्या अशाच हॉट फोटोंमुळे ती सध्या चर्चेत आहे

| Sakal