Deepika Singh : कितीदा घायाळ करणार आहेस चाहत्यांना...

Anuradha Vipat

'दिया और बाती' फेम अभिनेत्री दीपिका सिंह

Deepika Singh

सोशल मीडियावर सक्रिय

दीपिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Deepika Singh

सतत चाहत्यांच्या संपर्कात

दीपिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Deepika Singh

लेटेस्ट फोटो

अशातच दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Deepika Singh

फोटो वायरल

दीपिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Deepika Singh

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही दीपिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Deepika Singh

हॉट लूक

या फोटोत दीपिका खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika Singh