Deepthi Sunaina: सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा!

| Sakal

सोशल मीडियावर दीप्तीचे लाखो फॅन फॉलोअर्स आहेत.

| Sakal

दीप्ती गेल्या पाच वर्षांपासून तिचा व्हिडिओ निर्माता षणमुखसोबत गंभीर नात्यात होती.

| Sakal

दीप्तीने तिचा प्रियकर षण्मुख जसवंत सोबत काही महिन्यांपुर्वी ब्रेकअप झाल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली होती.

| Sakal

दीप्ती तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीचे प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांना देते.

| Sakal

अभिनेत्री तिच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करून प्रसिद्धीच्या झोतात राहते.

| Sakal

दीप्ती या फोटोत खुपच छान दिसत आहे.

| Sakal

दीप्तीने सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

| Sakal

दीप्ती सुनैना तिच्या यूट्यूब व्हिडिओंमुळे अनेकदा चर्चेत असते.

| Sakal