Devoleena Bhattacharjee : हर एक बात पें कहते हो तुम...

Anuradha Vipat

'साथ निभाना साथिया' फेम देवोलीना भट्टाचार्य

Devoleena Bhattacharjee

सोशल मीडियावर सक्रिय

देवोलीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Devoleena Bhattacharjee

सतत चाहत्यांच्या संपर्कात

देवोलीना सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Devoleena Bhattacharjee

लेटेस्ट फोटो

अशातच देवोलीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Devoleena Bhattacharjee

फोटो वायरल

देवोलीनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Devoleena Bhattacharjee

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही देवोलीनाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Devoleena Bhattacharjee

हॉट लूक

या फोटोत देवोलीना खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devoleena Bhattacharjee