Devoleena Bhattacharjee : संस्कारी गोपी बहूचा बिकीनीतला स्वॅग

| Sakal

अवघ्या टिव्ही सिरियलच्या चाहत्यांची लाडकी गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी

| Sakal

तिचा क्लासी लुकही तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरतो

| Sakal

देवोलिना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे

| Sakal

देवोलीनाने पुन्हा एकदा सिझलिंग लूक दाखवला आहे

| Sakal

टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर तिचे बिकिनी फोटो शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे

| Sakal

या फोटोत देवोलीना केशरी आणि पांढऱ्या रंगाच्या बिकीनीत दिसत आहे

| Sakal

बिकीनीतल्या या लूक मध्ये तिने वेस्टर्न ज्वेलरी घातलेली आहे

| Sakal