Sonarika Bhadoria : 'पार्वती'ला लागणार हळद, आता...!

| Sakal

पौराणिक शो 'देवों के देव महादेव' द्वारे सोनारिका भदोरिया घराघरात पोहोचली.

| Sakal

अनेक दिवसांपासून सोनारिका छोट्या पडद्यापासून दूर आहे.

| Sakal

सोनारिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

| Sakal

अभिनेत्री तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

| Sakal

सोनारिकाची नुकतीच एँगेजमेंट झाली आहे.

| Sakal

सोनारिका लवकरच महादेवाची पार्वती होणार आहे.

| Sakal

सोनारिका अनेकदा तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

| Sakal

सोनारिकाने सध्या ब्रेक घेतला आहे.

| Sakal