धनंजय मुंडेंचे खास रक्षाबंधन

| Sakal

आज राखीपौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा खास रक्षाबंधन

| Sakal

त्यांच्या मोठ्या भगिनी सौ. शकुंतलाताई यांनी त्यांना राखी बांधून बांधली

| Sakal

मोठ्या ताईचा आशिर्वाद माझ्यासाठी निश्चितच मोलाचा आहे असं ट्वीट मुंडे यांनी केलं आहे

| Sakal

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातील दीदींनीही धनंजय मुंडे यांना राखी बांधली.

| Sakal

यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानले

| Sakal

राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनीही धनंजय मुंडे यांना राखी बांधली

| Sakal