Dhanashree Kadgaonkar : जुहूच्या बिचवर धनश्रीच्या दिलखेचक अदा

| Sakal

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खाष्ट ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका सकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर

| Sakal

धनश्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

| Sakal

नवनवीन फोटो शेअर करत धनश्री चाहत्यांशी कनेक्ट होतेय

| Sakal

‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते

| Sakal

त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती

| Sakal

मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली

| Sakal

धनश्रीने साकारलेली ‘नंदिता’ प्रेक्षकांना खूप आवडली

| Sakal