Dhanashree Verma : शांत समुद्र अन् हॉट धनश्री खेळ खल्लास!

Kiran Mahanavar

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री कायम चर्चेत असते.

Dhanashree Verma

धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Dhanashree Verma

धनश्रीच्या सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही बॉलिवूड हिरोईनपेक्षा कमी नाही.

Dhanashree Verma

तिच्या हॉटनेस आणि फिटनेसमुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो.

Dhanashree Verma

काही दिवसाआधी ती बिकिनीमध्ये डान्स करताना दिसत होती.

Dhanashree Verma

या फोटोमध्ये धनश्री खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

 प्रसिद्ध युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashree Verma