Dhanashree Verma : कुठं कुठं जायाचं...धनश्री वर्मा - चहलचे सिडनीतील भटकंती

| Sakal

भारताने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.

| Sakal

या दोन्ही सामन्यात भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलला अंतिम 11 च्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.

| Sakal

मात्र चहल दांपत्य याचा पुरेपूर फायदा घेत पत्नी धनश्रीसोबत सिडनी शहरात फेरफटका मारला. धनश्री आपला दुखरा गुडघा घेऊनच सिडनीच्या नयनरम्य रस्त्यावर भटकंती करत होती.

| Sakal

धनश्री वर्माने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

दिवळीच्या मुहूर्तावर भारताने आपली वर्ल्डकप मोहिम सुरू केल्याने खेळाडूंची दिवाळी ऑस्ट्रेलियातच पार पडली.

| Sakal

धनश्रीने देखील युझवेंद्र चहलचे ऑस्ट्रेलियातील हॉटेल रूममध्येच औक्षण केले.

| Sakal