एकदम फ्रेश मूड करणारा हा ताजा ताजा फोटोशूट धनश्रीने शेअर केला आणि चाहत्यांनी लाइक्सचा पाउस पाडला.
जुहू बीच वर केलेला शूट असल्याचं तिनं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
धनश्री सोशल मीडियावर सतत काही ना काही टाकत असते.
तिच्या प्रत्येक शुटला चाहतेही तेवढ्याच उत्साहाने रिप्लाय करतात.
धनश्री सध्या तू चाल पुढं या मालिकेत शिल्पी च्या भूमिकेत दिसत आहे.
तिच्या या नकारात्मक भूमिकेलाही चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
धनश्रीला तिचे चाहते मराठीतली प्रियंका चोप्राही म्हणतात.