Dhanashri kadgaonkar: वहिनीसाहेबांचा हॉट लुक..

| Sakal

जिला वाहिनीसाहेब म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळखलं जातं, ती म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर.

| Sakal

धनश्रीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे.

| Sakal

या मालिकेत तिने साकारलेले नंदिता म्हणजे वाहिनीसाहेब हे खलनायकी पात्र प्रचंड लोकप्रिय ठरले.

| Sakal

त्यांनतर धनश्री काही काळ प्रसूती रजेवर होती. आता एका गोड मुलाला जन्म दिल्यानंतर ती पुन्हा जोमाने कामाला लागली आहे.

| Sakal

'तू चाल पुढं' या झी मराठीवरील मालिकेत ती शिल्पी हे पात्र साकारत आहे. नुकतीच तिने झी मराठी अवॉर्ड्स च्या नामांकन सोहळ्याला हजेरी लावली होती.

| Sakal