Dheeraj Dhoopar : चॉकलेट बॉयचा कूल लूक

| Sakal

कुंडली भाग्य' फेम धीरज धूपर

| Sakal

धीरज नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असतो

| Sakal

तो वेगवेगळ्या कूल लूक मधील फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असतो

| Sakal

धीरजचे सोशल मिडीयावर लाखों चाहते आहेत

| Sakal

विशेष म्हणजे तो मुलींच्या दिलोंकी धडकन आहे

| Sakal

काही दिवसांपुर्वीच धीरजच्या घरी नव्या छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे

| Sakal