Diet Tips : ओव्याचे पाणी प्यायल्याने या समस्या होतील दूर

नमिता धुरी

भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणाऱ्या ओव्याचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

ajwain water

रोज एक कप ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटदुखी नाहीशी होते.

ajwain water

गॅसची समस्या असल्यास ओव्याचे पाणी प्यावे.

ajwain water

पाळीदरम्यानच्या वेदना कमी होतात.

ajwain water

यूरिन इन्फेक्शन झाल्यास ओव्याचे पाणी प्यावे.

ajwain water

घसा दुखत असेल आणि तोंडातून वास येत असेल तर ओव्याचे पाणी प्यावे.

ajwain water

ओव्याचे पाणी प्यायल्यास चयापचय क्रिया चांगली होते. यामुळे वजन कमी होते.

ajwain water

त्यामुळे ओव्याच्या पाण्याचे नियमितपणे सेवन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ajwain water