Blood Deficiency : रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आहारात असा करा बदल

नमिता धुरी

रक्ताची कमतरता असल्यास लोहही कमी होते. त्यामुळे रक्ताचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी आहारात बदल करा.

Blood Deficiency

बीट खाल्ल्याने हिमोग्लोबीन वाढते.

Blood Deficiency

पालक खाल्ल्याने शरीराला लोह मिळते.

Blood Deficiency

डाळींब खाल्ल्याने अॅनिमियापासून संरक्षण होते.

Blood Deficiency

तुळस खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबीन वाढते.

Blood Deficiency

अंड्यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वं मिळतात.

Blood Deficiency

पेरू खा.

Blood Deficiency

आहारात सुक्या मेव्याचा समावेश करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Deficiency