Liver Health : यकृत निरोगी राखण्यासाठी या गोष्टी खा

नमिता धुरी

यकृत आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव असल्याने त्याची काळजी घेण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.

Liver Health

ग्रीन टीमुळे चरबी कमी होते व अॅण्टिऑक्सिडंट्स वाढतात.

Liver Health

बेरी खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते. यकृताचे संरक्षण होते.

Liver Health

फ्लॉवर खाल्ल्याने टॉक्सिन्स निघून जातात.

Liver Health

फॅटी फिश खाल्ल्याने ओमेगा ३ मिळते.

Liver Health

अक्रोडमुळे लिव्हर एन्झाइम्सचा स्तर सुधारतो.

Liver Health

हिरव्या भाज्या खा.

Liver Health

जवस खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liver Health