Strong Muscles : स्नायू बळकट करण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश

नमिता धुरी

स्नायू बळकट करायचे असतील तर आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.

Strong Muscles

रताळ्यामध्ये फायबर, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन्स असतात.

Strong Muscles

बदामामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.

Strong Muscles

जवस खाल्ल्याने शारीरिक क्षमता वाढते.

Strong Muscles

पालक खाल्ल्याने लोह मिळते.

Strong Muscles

प्रोटीन, फायबर मिळवण्यासाठी डाळी खा.

Strong Muscles

दुधामधूनही पोषक तत्त्वे मिळतात.

Strong Muscles

मांसाहारी आहार घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strong Muscles