Lehenga Types : लग्नसमारंभात ट्राय करा हे क्लासिक लूकचे लेहेंगे

| Sakal

लग्नसमारंभाचं सीजन सुरु झालंय त्यामुळे खरेदीकडे सर्वांचा कल आहे.

| Sakal

अशात लग्नात कोणत्या प्रकारचे लेहेंगे घालायचे? हा प्रश्न महिलावर्गाला पडतो.

| Sakal

आज आम्ही तुम्हाला काही क्लासिक लूक देणारे लेहेंगे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

| Sakal

सध्या ओढणी शिवाय असणारे लाँग स्कर्ट आणि क्लासी ब्लाउजचा लहेंगाला खूप मागणी आहे.

| Sakal

रात्री्च्या प्रोग्रामला तुम्ही अशा प्रकारचा लेहेंगा परिधान करू शकता.

| Sakal

सोनम कपूरने घातलेला हा लेहेंगा क्लासी लूक देतो.

| Sakal

रेड लेहेंगा हा ब्राईड साडी उत्तम पर्याय असतो.

| Sakal

या टाईपचा लेहेंगा खूप सुंदर आणि सोबर दिसतो.

| Sakal

या लेहेंगाचीही हल्ली खूप डिमांड आहे.

| Sakal

लग्नाच्या फंक्शनमध्ये या प्रकारचा लेहेंगा हटके लूक देतो.

| Sakal

तुम्ही असा क्लासी लेहेंगा हळदीच्या कार्यक्रमाला परिधान करू शकता.

| Sakal

पुजा सावंतनी परिधान केलेला हा लेहेंगाही खूप सुंदर दिसतोय.

| Sakal