Dimple Hayathi : तुझ्या रुपाचं चांदण पडलया...

Anuradha Vipat

सौंदर्यवती डिंपल

दक्षिण भारतीय सौंदर्यवती डिंपल हयातीने अल्पावधीतच साउथ इंडस्ट्रीत मोठं नाव कमावले आहे

Dimple Hayathi

सोशल मीडियावर सक्रिय

डिंपल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Dimple Hayathi

सतत चाहत्यांच्या संपर्कात

डिंपल सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Dimple Hayathi

लेटेस्ट फोटो

अशातच डिंपलने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Dimple Hayathi

फोटो वायरल

डिंपलचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Dimple Hayathi

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही डिंपलच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Dimple Hayathi

हॉट लूक

या फोटोत डिंपल खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dimple Hayathi