Dinesh Karthik : कार्तिकमुळंच हार्दिक उजळला!

| Sakal

हार्दिक पांड्याने नुकतेच नताशा स्टॅन्कोविकसोबत दुसरे लग्न केले. या लग्नाला अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली.

| Sakal

दिनेश कार्तिक देखील या लग्नाला उपस्थित होता.

| Sakal

दिनेश कार्तिकने आपल्या फेसबुक वॉलवर हार्दिकच्या दुसऱ्या लग्नातील काही क्षणचित्रे शेअर केली.

| Sakal

हार्दिक पांड्याने ख्रिस्ती पद्धतीने आणि हिंदू पद्धतीने देखील आपला दुसरा विवाह सोहळा यादगार केला.

| Sakal

हार्दिकने लॉकडाऊनमध्ये साध्या पद्धतीने लग्न उरकले होते. आता त्याने व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून आपली हौस मौज करून घेतली.

| Sakal