अति फेशियल केल्याचे तोटे...

| Sakal

फेशियल ही चेहरा स्वच्छ करण्याची एक ब्युटी ट्रिटमेंट आहे.

| Sakal

सुंदर दिसण्यासाठी वारंवार फेशियल करतात.

| Sakal

फेशियल केल्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते.a

| Sakal

फेशियलसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीममध्ये केमिकल्सचा अती प्रमाणात वापर केला जातो.

| Sakal

वारंवार फेशियल केल्यामुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येण्याऐवजी काळे डाग, पिंपल्स येतात.

| Sakal

फेशियल करताना केल्या जाण्याऱ्या प्रोसेसमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोकळी होतात.

| Sakal

ज्यामुळे तुमच्या त्वचेला इनफेक्शन होऊन पिंपल्स आणि काळे डाग निर्माण होण्याचा धोका वाढतो. 

| Sakal

सतत फेशियल करणे टाळावे.

| Sakal

वयाच्या तिशीनंतर त्वचेला फेशियल करण्याची गरज असू शकते.

| Sakal

या गोष्टी पाळल्या तर त्वचेचं नुकसान नक्कीच होणार नाही.

| Sakal