Disha Parmar : ग्लॅमरस आणि घायाळ करणारी दिशा

| Sakal

दिशा परमारच्या सिम्पल लूकवर चाहते नेहमीच फिदा असतात

| Sakal

टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमार लग्नानंतर पती राहुल वैद्यसोबत आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे

| Sakal

दिशाने नुकतेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत

| Sakal

नव्या फोटोंमध्ये दिशाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे

| Sakal

शिमरी आय मेकअप, न्यूड लिपस्टिकसोबत डायमंड इअररिंग्समुळे दिशा खूपच सुंदर दिसत आहे

| Sakal

दिशा ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न अशा प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते

| Sakal