बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी तिच्या टोन्ड बॉडीमुळे ओळखले जाते
दिशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
दिशा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते
दिशा तिच्या फॅशन आणि फिटनेसमुळे सर्वत्र चर्चेत असते
अशातच दिशाची नवी पोस्ट व्हायरल झाल्याचं दिसतं आहे
पुन्हा एकदा दिशाने तिच्या हॉट स्टाईलने लोकांच्या होश उडवले आहेत
दिशा अभिनयासाठी कमी ओळखली जाते आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच हॉटनेसमुळे चर्चेत असते