बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
दिशाचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.
दिशा पटानी अनेकदा तिचे बिकिनी फोटो शेअर करते
तुम्ही दिशाचे साडीतले फोटो कधीच पहिले नसतील
दिशाचे फोटो लक्ष वेधून घेतात.
दिशा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर करत असते.
दिशाचे इन्स्टाग्रामवर ५५ मिलियन फॉलोवर्स आहेत.