Disha Patani : दिशाचे जुने फोटो पाहिलेत का?

सकाळ डिजिटल टीम

दिशा ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे.

Disha Patani | Sakal

तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

Disha Patani | Sakal

नेटकऱ्यांना तिच्या बोल्डनेसचे कौतूक आहे.

Disha Patani | Sakal

दिशाच्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट वाचणे हा देखील तिच्या चाहत्यांच्या आवडीचा विषय आहे.

Disha Patani | Sakal

आता तिच्या जुन्या ग्लॅमरस लूकनं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.

Disha Patani | Sakal

बॉलिवूडमध्ये अशा फार कमी अभिनेत्री आहेत ज्या इंटरनेटवर खूप सक्रिय असतात

Disha Patani | Sakal

दिशा पटानीने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani | Sakal