Divya Agarwal : हॉट दिव्या आहे दिल से देसी कुडी, पाहा फोटो

| Sakal

वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' जिंकल्यापासून दिव्या अग्रवाल सतत चर्चेत असते

| Sakal

दिव्या जवळपास दररोज बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते

| Sakal

अशात दिव्याच्या चाहत्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे

| Sakal

आज दिव्याला कोणत्याही वेगळ्या  ओळखीची गरज नाही

| Sakal

आता दिव्या एका फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

| Sakal

यै फोटोत दिव्या खूपच हॉट दिसत आहे. दिव्याने केस बांधले आहेत

| Sakal

 आता दिव्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत

| Sakal