चले जब तू लटक मटक! Divya Agarwal

| Sakal

दिव्या अग्रवाल हिने बिग बाॅस ओटीटीमधून खरी ओळख मिळवलीये. विशेष म्हणजे दिव्या ही बिग बाॅस ओटीटीची विजेती देखील आहे.

| Sakal

नुकताच दिव्या अग्रवाल हिने तिचे काही साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिव्याचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.

| Sakal

दिव्या अग्रवालने या फोटोंमध्ये लाईट कलरची साडी नेसली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

दिव्याच्या या स्टनिंग लूकने सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

| Sakal

दिया सोशल मीडियावर लाखो चाहत्यांशी जोडलेली आहे. त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी ती दररोज इंस्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते.

| Sakal

दिव्या एक अभिनेत्री असण्यासोबतच मॉडल, अँकर, डांसर आणि कोरियोग्राफरही आहे.

| Sakal

रागिनी MMS 2 चित्रपटातून दिव्याने 2019 साली हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

| Sakal

दिव्या अग्रवाल MTV स्प्लिट्सविला आणि एस ऑफ स्पेस रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे.

| Sakal