New Year : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी 'दिव्या'सारखं तयार व्हा!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री Divya Agarwal हिचे हे लेटेस्ट फोटो सध्या व्हायरल होत आहेत

divya Agrawal

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कसं तयार व्हावं, असा प्रश्न तरुणींसमोर असतो

divya Agrawal

...तर तुम्ही दिव्या अग्रवालप्रमाणे हॉट लूक्स घेऊन पार्टीत सहभागी होऊ शकता

divya Agrawal

दिव्याने आपल्या सेक्सी अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलं आहे

divya Agrawal

तिने हे हॉट अँड बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

divya Agrawal

दिव्याने नुकतंच एका बिझनेसमनसोबत लग्न केलंय

divya Agrawal

दिव्याने ब्रा नसलेला ड्रेस घालून कातिल अदा दाखवल्या आहेत

divya Agrawal

या बॅकलेस ड्रेसमध्ये दिव्या उठून दिसतेय

divya Agrawal

तिच्या फोटोंमुळे चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे

divya Agrawal

तिने ग्लोसी न्यूड मेकअप कॅरी केला आहे

divya Agrawal

दिव्या बिग बॉस ओटीटीची विजेता ठरलेली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

divya Agrawal