दिव्या अग्रवालच्या कातिल अदा Divya Agarwal

| Sakal

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल दररोज चर्चेत असते. तिच्या बोल्ड अभिनयासोबतच ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते.

| Sakal

दिव्या अग्रवाल देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे किलर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, दिव्याचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. दिव्याने तपकिरी रंगाचा क्रॉप टॉप आणि थाय-हाय स्लिट लॉन्ग स्कर्ट घातला आहे. तसेच, दिव्याने तिचा लूक लॉन्ग श्रगसह पूर्ण केला आहे.

| Sakal

दिव्याचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंमध्ये दिव्या एकापेक्षा जास्त पोज देताना दिसत आहे. तिचा हॉटनेस पाहून तिचे चाहते वेडे झाले आहेत.

| Sakal

चाहत्यांना दिव्याचे हे फोटो खूप आवडले आणि कमेंट्सद्वारे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

| Sakal

बिग बॉस व्यतिरिक्त दिव्या स्प्लिट्सविलामध्येही दिसली आहे.

| Sakal

दिव्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.

| Sakal

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल अनेकदा तिच्या बोल्ड अभिनयामुळे चर्चेत राहते.

| Sakal