ये चांद सा रोशन चेहरा ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा Divya Agarwal

| Sakal

दिव्या अग्रवाल हिने बिग बाॅस ओटीटीमधून खरी ओळख मिळवलीये. विशेष म्हणजे दिव्या ही बिग बाॅस ओटीटीची विजेती देखील आहे.

| Sakal

दिव्या अग्रवालने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

| Sakal

दिव्याने या फोटोंमध्ये लाईट कलरचा अनारकली घातला आहे.

| Sakal

दिव्याने न्यूड मेकप करत केस मोकळे सोडले आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

या फोटोमध्ये दिव्याचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.

| Sakal

बिग बाॅस ओटीटीची विजेती होऊनही दिव्या अग्रवाल हिला फार काही फायदा झाल्याचे दिसत नाहीये. अजूनही एखाद्या मोठ्या शोमध्ये दिव्या दिसली नाहीये.

| Sakal

दिव्याच्या या स्टनिंग लूकने सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

| Sakal

दिया सोशल मीडियावर लाखो चाहत्यांशी जोडलेली आहे. त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी ती दररोज इंस्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते.

| Sakal