Divya Khosla Kumar: बिझनेसमनच्या पत्नीच्या बोल्डनेसचा कहर

| Sakal

बॉलीवूडमध्ये दिव्यानं तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय आहे.

| Sakal

याद पिया की आने लगे...या गाण्यामुळे घराघरात पोहचलेली दिव्या आता तिच्या एका फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

काही दिवसांपासून दिव्यानं आपल्या वेगवेगळ्या अंदाजात केलेल्या फोटोशुटची चर्चा आहे.

| Sakal

दिव्या ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध हस्ती टी सीरिजचे मालक भुषण कुमार यांची पत्नी आहे.

| Sakal

बॉलीवूडमधील अनेक रियॅलिटी शो ला दिव्याची नेहमीच उपस्थिती असते. चाहत्यांची त्याला पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

आताही दिव्याचा व्हायरल झालेला अंदाज तिच्या चाहत्यांना कमालीचा भावला आहे.

| Sakal

दिव्याच्या त्या फोटोंवर तिला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

| Sakal

दिव्या ही कधी बिकीनी तर कधी शॉर्ट ड्रेस अशा बोल्ड अंदाजात तिनं केलेलं फोटोशुट हे आता चर्चेत आलं आहे.

| Sakal