Diwali Celebration 2022 : बॉलिवूड सिलेब्रिटींची दिवाळी पार्टी जोरात

| Sakal

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत बॉलीवूड कलाकारांनी लावली हजेरी

| Sakal

पार्टीमधले फोटो सोशल मीडियावर वायरल

| Sakal

मनीष मल्होत्रा, काजोल आणि करण जोहर यांचा दिवाळी पार्टामधला फोटो

| Sakal

नोरा फतेही,कार्तिक आर्यन, सारा अली खान,शिल्पा शेट्टी, कियारा अडवानी, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल आणि कतरिना कैफ या कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली होती

| Sakal

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले होते

| Sakal