Diwali cleaning : काळवंडलेल्या भिंती अशा करा स्वच्छ; यंदाच्या दिवाळीत घर चमकेल

नमिता धुरी

अगरबत्ती किंवा गॅसच्या धुरामुळे घराच्या भिंती काळ्या पडतात. ठरावीक पद्धती वापरून त्या स्वच्छ करता येतात.

Diwali cleaning

डिटर्जंट मिसळलेल्या पाण्यात एखादा कपडा बुडवून त्याने भिंती स्वच्छ करा.

Diwali cleaning

कपड्यावर जेल टूथपेस्ट लावून त्याने भिंत घासा.

Diwali cleaning

व्हिनेगर मिसळलेल्या पाण्यात कपडा बुडवून त्याने भिंत पुसा.

Diwali cleaning

डिश सोप पाण्यात मिसळून त्यानेही भिंत धुऊ शकता.

Diwali cleaning

अल्कोहोलमध्ये स्पंज बुडवून त्याने भिंत स्वच्छ करा.

Diwali cleaning

घराला वॉशेबल पेंट मारला असल्यास साबण आणि पाण्याने भिंती धुऊ शकता.

Diwali cleaning

या पद्धतीने साफसफाई केल्यास घर उजळून निघेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.