Diwali food : ही खास मिठाई घरी आणा आणि यंदाची दिवाळी गोड करा

| Sakal

दिवाळी आली आणि गोड नाही खाल्लं असं होऊच शकत नाही. यंदाच्या दिवाळीला या काही मिठाई नक्की घरी आणा.

| Sakal

दूध, मलाई आणि साखर यांपासून तयार केलेला दूध पेढा पिस्ता लावून सजवला जातो.

| Sakal

दूध, पनीर, केशर, पिस्ता, साखर यांपासून रसमलाई तयार केली जाते.

| Sakal

मोतीचूर लाडू बाहेर तयारही मिळतात आणि घरी करणेही सोपे आहे.

| Sakal

बेसन, तूप आणि साखर यांपासून बेसनाचा लाडू तयार केला जातो.

| Sakal

गुलाबजाम हासुद्धा उत्तम पर्याय आहे.

| Sakal

बेसन, साखर, तूप आणि सुका मेवा यांपासून मोहनभोग तयार केली जाते.

| Sakal

या मिठाया घरी आणा आणि यंदाची दिवाळी गोड करा.

| Sakal