Diwali food : हे गोड पदार्थ करतील तुमचा दिवाळसण गोड

| Sakal

बाजारातून आणलेल्या मिठाईपेक्षा घरी केलेल्या गोड पदार्थाची चवच काही निराळी असते. यंदाच्या दिवाळीत करता येतील असे काही गोड पदार्थ पाहू.

| Sakal

दुधी भोपळा, खवा, तूप, दूध, साखर यांपासून तुम्ही गुलाबजाम तयार करू शकता.

| Sakal

तांदूळ, शेवया, साबुदाणे यांची खीर करू शकता.

| Sakal

दुधी भोपळ्याचा हलवा करता येईल.

| Sakal

दूध, साखर घालून गाजराचा हलवा करता येईल.

| Sakal

टोस्ट, खोबरे, साखर, सुका मेवा, मलई, लोणी, इत्यादी घालून शाही टुकडा करा.

| Sakal

बेसन तुपात भाजून त्यात सुका मेवा, साखर घालून बेसनाचे लाडू तयार करू शकता.

| Sakal

खोबरे भाजून त्यात साखर घालून त्यापासून लाडू तयार करू शकता.

| Sakal