Relationship Tips : जोडीदाराच्या या गोष्टी चुकूनही सहन करू नका

नमिता धुरी

जोडीदाराचा स्वभावा डॉमिनेटींग असेल तर इतरांना त्याचा मानसिक त्रास होतो.

Relationship Tips

जोडीदार सतत संशय घेत असेल तर प्रत्येक वेळी स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.

Relationship Tips

जोडीदाराने अपशब्द वापरल्यास शांत राहू नका.

Relationship Tips

कम्युनिकेशन गॅप राहू देऊ नका.

Relationship Tips

शारीरिक इजा पोहोचवल्यास दुर्लक्ष करू नका.

Relationship Tips

जोडीदार तुमच्या शरीरावरून चिडवत असल्यास दुर्लक्ष करू नका.

body shaming

स्पेस न देणे

एकमेकांविषयी आदर न बाळगणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

body shaming