गरम पाणीचेहऱ्यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे चांगलं असते. पण थेट गरम पाण्यानं चेहरा धुणे हानिकारक ठरू शकतं.
लिंबूचा रस किंवा लिंबू पाणी आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी आहे. पण चेहऱ्यावर लिंबू चोळणे किंवा लिंबूचा रस चेहऱ्यावर लावणं सौंदर्यवर्धक ठरत नाही.
बहुतांश महिला वर्ग चेहऱ्यावरील मुरुमं कमी करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतात. पण टूथपेस्ट मेलानिनचं उत्पादन वाढवतं, ज्यामुळे चेहरा काळा पडतो.
कित्येक महिला घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा पोहायला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशनचा वापर करतात.
शरीराच्या त्वचेवरील केस काढण्यासाठी वॅक्सचा वापर करतात. पण चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सचा वापर करू नये.
व्हिनेगरमध्ये जास्त अॅसिड असते. हे पाण्यात न मिसळता चेहऱ्यावर लावले तर त्वचेच्या समस्या होतात.खाज किंवा रॅशेश येऊ शकतात.
बेकिंग सोडामध्ये अल्केलाइड्समुळे स्किनचे झक लेव्हल बॅलेन्स राहत नाही.पाणी न मिसळता हे लावल्याने पिंपल्स वाढतात.