Beauty Care : मुलींनो उन्हाळा येतोय, त्वचेला जपण्यासाठी करा 'हा' उपाय

| Sakal

कायम तरुण त्वचा दिसावी यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात.

| Sakal

ऊसाचा रस त्यातीलच एक उपाय. उसाचा रस जेवढा शरीरासाठी महत्वाचा आहे तेवढाच तो त्वचेसाठीसुद्धा महत्वाचा आहे.

| Sakal

उसाचा रस पिल्याने पिंपल्सच्या समस्या दूर होतात.

| Sakal

उसाचा रस त्वचेच्या फाइन लाइन्स, रॅशेस इत्यादी बाजूला सारतात. आणि त्वचेला तरुण बनवतात.

| Sakal

उसाचा रस चेहऱ्यावरील डाग, धब्ब्यांपासून सुरक्षा देते.

| Sakal

उसाच्या रसाने चेहऱ्याच्या समस्या जसे की अॅकनी, पिंपल्स दूर होतात.

| Sakal

उसाचा रस तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवतो. उसाच्या रसाने तुमची त्वचा नॅचरली ग्लो करते.

| Sakal

केसांची वाढही याने चांगली होते. तसेच केसांची मजबूतीही वाढते.

| Sakal