Self relaxationसाठी हे उपाय करा...

नमिता धुरी

स्पासारखा आराम हवा असेल तर बाजारात मिळणारे फेस शीट मास्क वापरू शकता.

स्पा बाथसाठी तुम्ही मेडिसिनल ऑईल, ड्राय ब्रश, हॉट शॉवर वापरू शकता.

एका वाटीत थोडे बॉडी ऑईल घ्या. त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि शरीराला मालिश करा. यामुळे शरीराचा थकवा दूर होईल.

केसांना तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे आराम वाटतो.

चेहऱ्याला वाफ घेताना त्यात थोडे एसेन्शिअल ऑईल घाला. यामुळे चेहऱ्यावरचा मळ स्वच्छ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.