मोबाईलचा डेटा कधीच संपणार नाही; मोबाईलमध्ये करा 'या' सेटिंग्स

| Sakal

हल्ली बरेच लोक वर्क फ्रॉम होम करतात अशात, साहजिकच डेटाची अधिक आवश्यकता भासते.

| Sakal

घरी वाय-फाय असेल तर ठिक, नसेल तर स्वत:चा डेटा वापरावा लागतो. आणि मग डेटा केव्हा संपतो कळतही नाही.

| Sakal

मोबाइल डेटा सेव्ह कसा करायचा, यासाठी काही आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

| Sakal

 Android डिव्हाइसवर डेटा सेव्ह करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे डिव्हाइसला Wi-Fi शी कनेक्ट करणे.

| Sakal

काही अॅप्ससाठी डेटा लिमिट सेट करा. 

| Sakal

तुम्ही ते अॅप्स बंद करता तेव्हा ते अॅप्स डेटा वापरणेही बंद करतात.

| Sakal

डेटा सेव्हर मोड चालू ठेवा

| Sakal