पती पत्नी मधील सततच भांडण टाळण्यासाठी 'या' गोष्टी करा

| Sakal

सतत टीका करण सोडून द्या.

| Sakal

लहान सहान गोष्टीवरून वाद घालणं टाळा.

| Sakal

सतत टिंगल करायची सवय कायमची सोडून द्या.

| Sakal

इतरांसोबत तुलना करणं टाळा.

| Sakal

या गोष्टीमुळे जोडीदाराला समजून घेण्यास मदत होते.

| Sakal

मनातील सगळ्या गोष्टी स्पष्ट बोला.

| Sakal