दिवाळीच्या पहाटे ही कामे करा, नक्कीच व्हाल श्रीमंत

| Sakal

हिंदू धर्मात काही तिथींना लक्ष्मीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होते.

| Sakal

ब्रह्म मुहूर्त आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर हे उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते.

| Sakal

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला पूजेच्या वेळी कच्च्या हरभऱ्याची डाळ अर्पण करावी.

| Sakal

जर तुम्हालाही दिवाळीला तुमच्या घरात लक्ष्मीचा प्रवेश हवा असेल तर नियमितपणे ब्रह्म मुहूर्तावर उठून घराबाहेर साफसफाई करा. 

| Sakal

वास्तूनुसार घरातील पूजास्थानाची स्थापना योग्य करावी.

| Sakal

दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर चांदीच्या भांड्यात कापूर जाळून लक्ष्मीची आरती करावी.

| Sakal

दिवाळी अमावस्येला येते. अशा वेळी घराच्या कानाकोपऱ्यात दिवा लावावा.

| Sakal

घरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. असे केल्याने घरातील गरिबी दूर होते

| Sakal

दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या मुळामध्ये उडीद, दही आणि कुंकू लावून दिवा लावावा.

| Sakal