Vada Pav : दररोज वडापाव खाता? दुष्परिणाम वाचाल तर...

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे फेमस फास्ट फूड आणि मुंबईचा जान असणारा वडापावचे असंख्य चाहते आहे.

Vada Pav | sakal

धावपळीच्या आयुष्यात चालता बोलता वडापाव कित्येकांची भूक भागवतो.

Vada Pav | sakal

पण तुम्हाला माहिती आहे का अति वडापाव खाण्याचे काय दुष्परिणाम आहे. आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत.

Vada Pav | sakal

वडापाव शब्द जरी कानावर पडला तरी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते पण वडापाव जितका चविष्ट आहे तितकाच पोटाला देखील हानिकारक आहे.

Vada Pav | sakal

वडापाव खूप जास्त प्रमाणात मसालेदार व तेलकट असतो. सलग वडापाव खाल्ल्याने तुमची पचनक्रिया कमकुवत होऊ शकते.

Vada Pav | sakal

वडापाव हा पूर्णपणे बटाट्याने बनलेला असतो आणि पाव हे मैदाने बनलेले असतात. हे पचनाला कठिण असते यामुळे पोटात गॅसेसची समस्याही निर्माण होऊ शकते.

Vada Pav | sakal

वडापाव खाल्याने वजन वाढतं. फॅटही खूप प्रमाणात वाढत असते.

Vada Pav | sakal

एवढंच काय तर वडापाव खाल्याने आळस पणा येतो. त्यामुळे जास्त वडापाव खाऊ नये.

Vada Pav | sakal

वडापाव जरी आवडत असला तरी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vada Pav | sakal