Bread Butter : दररोज नाश्त्याला ब्रेड बटर खाता? आताच थांबवा नाहीतर...

| Sakal

दररोज सकाळी नाश्त्याला काय खावं, हा प्रश्न येतो.

| Sakal

अशात अनेकजण ब्रेड बटर हा ऑप्शन नाश्त्यासाठी निवडतात.

| Sakal

पण तुम्हाला माहिती आहे का दररोज ब्रेड बटर खाणे आरोग्यासाठी उत्तम नाही.

| Sakal

दररोज ब्रेड खाल्याने वजन वाढतं.कारण ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट, मीठ साखर आणि मैदा असतो.

| Sakal

ब्रेड खाल्याने ब्रेड मधील ग्लाइसेमिक इंडेक्स रक्तातील साखर एकदम वाढते.

| Sakal

ज्यामुळे शरिरातील ब्लड शुगर लेवल सुद्धा वाढते. त्यामुळे नाश्यात ब्रेड खाणे चुकीचं आहे.

| Sakal

सतत शरिरातील ग्लूकोज लेवल वाढल्याने हायपरग्लाइसेमिक होण्याची शक्यता असते ज्यामुळे हार्टशीसंबंधित समस्या निर्माण होतात.

| Sakal

एवढंच काय तर यामुळे किडनी फेल होण्याचीही शक्यता असते.

| Sakal

दररोज ब्रेड बटरचे सेवन केल्याने शरिरातील सोडीयमची मात्रा कमी होते.कारण काही ब्रेड्समध्ये मीठाचे प्रणाण अधिक असते.

| Sakal

ब्रेड बटर पचायला जड असतं. त्यामुळे छातीत जळजळ, पोटात गॅस किंवा अॅसिडीटी सारखे विपरित परिणाम दिसून येतात.

| Sakal