Bathroom Mirror : तुमच्या बाथरुमध्ये मिरर आहे? वास्तूशास्त्र सांगते..

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या बाथरुमध्ये मिरर आहे का ? मग या वास्तू टिप्स तुम्ही वाचायलाच हव्यात.

Bathroom Mirror | sakal

अनेकांच्या बाथरुमध्ये मिरर असते पण या मिरर विषयीच्या वास्तू टिप्स अनेकांना माहिती नसतात.

Bathroom Mirror | sakal

या मिररची दिशा आणि आकार कसा असावा यावर आधारीत या वास्तू टिप्स आहेत.

Bathroom Mirror | sakal

बाथरुममध्ये पुर्व आणि उत्तर दिशेनेच मिरर लावावे.

Bathroom Mirror | sakal

मिररचा आकार कधीही स्क्वेअर किंवा आयाताकार असावा.

Bathroom Mirror | sakal

वर्तूळकार आकाराचे मिरर कधीही बाथरुममध्ये लावू नये.

Bathroom Mirror | sakal

अंडाकार आकाराचेही मिररही तुम्ही बाथरुममध्ये लावू शकता.

Bathroom Mirror | sakal
Bathroom Mirror | sakal

वर्तूळाकार आकाराच्या मिरर मुळे तुमची आर्थिक हानी होऊ शकते.

Bathroom Mirror | sakal

त्यामुळे बाथरुमसंबंधीत कोणतेही वास्तू टिप्स पाळावेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो.

Bathroom Mirror | sakal

सोबतच बाथरुम संबंधीत सर्व वास्तू टिप्स पाळल्यात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात फायदा दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bathroom Mirror | sakal