भाईजानच्या शेराचा पगार ऐकून डोळे होतील पांढरे Salman Khan Bodyguard Shera

Vaishali Patil

बॉडीगार्ड शेरा

अभिनेता सलमान खानचा Salman Khan बॉडीगार्ड शेरा हा नेहमीच चर्चेत असतो. १९९४ पासून सलमानसाठी शेरा काम करत आहे.

do you know Salman Khan Bodyguard Shera Salary

कुटुंबातील एक सदस्य

१९९४ पासून सलमानसाठी काम करत असलेला शेरा आता त्याच्या कुटुंबातील एक सदस्यच झाला आहे.

do you know Salman Khan Bodyguard Shera Salary

सलमानचा बॉडीगार्ड

सलमान कुठेही गेला तरी शेरा त्याच्यासोबत त्याच्या सावलीसारखा असतो आणि त्याची रक्षा करतो.

do you know Salman Khan Bodyguard Shera Salary

२७ वर्षांपासून एकत्र

शेराला तब्बल २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. 'जब तक जिंदा रहुंगा, भाई के साथ रहुंगा' अशी शपथच शेराने घेतली आहे

do you know Salman Khan Bodyguard Shera Salary

आज स्वत: शेरा कोणा सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. शेराने अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डचं काम केलंय. प्रसिद्ध गायक जस्टिन बिबर, मायकल जॅक्सन, पॅरिस व्हिल्टन यांचाही तो बॉडीगार्ड बनला होता.

do you know Salman Khan Bodyguard Shera Salary

कमाईच्या बाबतीत शेरा अनेक मोठे स्टार्स आणि अनेक कॉर्पोरेट प्रोफेशनल आणि अगदी व्यावसायिकांनीही मागे टाकतो

do you know Salman Khan Bodyguard Shera Salary

पगार किती

शेराला पगार किती मिळत असावा, असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल. 

do you know Salman Khan Bodyguard Shera Salary

१५ लाख रुपये

शेराला प्रत्येक महिन्याला १५ लाख रुपये म्हणजेच वर्षाला जवळपास दोन कोटी रुपये मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

do you know Salman Khan Bodyguard Shera Salary