Urvashi Rautela: अबब! बेबी डॉलचा ड्रेस केवढा महागाचा, किंमत ऐकून...

सकाळ डिजिटल टीम

उर्वशीने नुकत्याच पोस्ट केलेल्या तिच्या रेड ड्रेसची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मात्र या ड्रेसची चर्चा होण्यामागे कारणही तसंच आहे.

उर्वशीने घातलेल्या सिक्वीन ड्रेसची किंमत तुम्हीही ऐकाल तर थक्क व्हाल.

कारण ही किंमत छोटी मोठी नसून थेट साठ लाख एवढी मोठी आहे.

उर्वशीने रेड ड्रेससह डायमंड ब्रासलेट आणि इअर रींगही वीअर केले आहे.

तिला बघताच नेटकऱ्यांना बार्बी डॉल आठवावी एवढी ती सुंदर दिसतेय.

उर्वशीचा रेड ड्रेस वगळता तिची चर्चा ही क्रिकेटर वृषभ पंतसोबत असलेल्या अफेअरच्या अफवांमुळेही चालली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.